Term insurance meaning in Marathi- टर्म-इंश्योरेंसचा अर्थ आणि महत्व


आपल्या
कुटुंबाचे भविष्य
secure करण्यासाठी तुम्हाला term insurance घेणे गरजेचे
आहे. म्हणून आजच्या "
Term insurance meaning in Marathi- टर्म-इंश्योरेंसचा अर्थ आणि महत्व" ह्या लेखात आम्ही term insurance विषयी माहीत देत आहोत. 

जर तुम्ही कर्ज घेतले, तुम्हाला आजारपण असेल किंवा तुमचा खर्च जास्त
असल्याने तुमचाकडे पैशांची बचत होत नसेल
, तर तुम्ही term
insurance घेयला हवे. जेणेकरून तुमच्या
कुटुंबाचे भविष्य तुम्ही सुधारू शकाल.
जेव्हा तुम्ही terms life insurance किंवा term insurance खरेदी करतात.
तेव्हा
, तुम्हाला term insurance in marathi चा अर्थ
माहिती असणे आणि समजणे महत्वाचे आहे. त्यासोबतच आपल्या परिवारास आणि आपणास कोणता
प्लान चांगला आहे. हे समजणे देखील गरजेचे आहे. उदा. आपल्याद्वारे घेतला गेलेला
term insurance चा लाइफ कवर
नियमित खर्च
, मुलांचा शैक्षणिक खर्च, आणि इतर
लागणार्‍या खर्चासाठी पुरेसे असायला हवा. हे सर्व तुम्हाला कळावे ह्यासाठी आम्ही
term insurance meaning in Marathi ह्या लेखात term insurance म्हणजे काय? आणि, term insurance ह्या
विमाविषयी माहिती आणि तुम्ही सर्वात चांगले टर्म
insurance प्लान कसे घेऊ
शकता
? ह्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत.
चला तर पाहुयात
!


term insurance meaning in marathi
term insurance meaning in marathi





What is Term insurance in  Meaning in Marathi? टर्म इंश्योरेंस म्हणजे काय?

 

Term insurance हा जीवन विमा पॉलिसी (आयुर्विमा)
चा एक प्रकार आहे. जो जीवनाच्या अनिश्चिततेविरुद्ध आर्थिक सुरक्षितता प्रदान करतो.
टर्म इन्शुरन्स योजना संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा देतात. तसेच
, तुम्हाला गंभीर
आजार किंवा अपघाती मृत्यूसाठी पर्यायी कव्हरेज मिळू शकते. तुम्‍हाला दीर्घ
कालावधीसाठी संरक्षण दिले जाते
, तर प्रीमियम
परवडणारे असतात. आपल्या द्वारे खरीदले गेलेले
term insurance प्लानच्या
आधारे
; पॉलिसी कालावधी दरम्यान आपला अकाळी मृत्यू झाल्यास, आपल्या
कुटुंबास सम एशोर्ड (विमा राशि) मिळते. आणि
, आपल्या
गैर-उपस्थितीत आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीस तोंड देण्यास मदत करतो.

 

 

 

 

See Also:-  What is Term Insurance? Term Plan Meaning- Term insurance Importance & Benefits





Importance of Term insurance in Marathi- टर्म
इन्शुरेंस चे महत्व! 

Term insurance हे
सर्वात स्वस्त
Life insurance
आहे.
Term insurance
मधून
अन्य पॉलिसींप्रमाणे रक्कम ही परत मिळत
नसल्याने
अशा प्रकारच्या
विम्याकडे अनेक जण
दुर्लक्ष करतात. विमा हे गुंतवणूक करून
पैसे कमावण्याचे साधन नसून
,
हे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीला तोंड देणारे साधन आहे असे आपणास कळले
पाहिजे. विमा कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या वारसांना या विम्याची
रक्कम मिळते. मात्र
, विमाधारक
सुरक्षित असल्यास कंपनी कोणत्याही प्रकारची रक्कम आपणास परत करत नाही. ह्याच
कारणामुळे
term insurance
ला देखील तेवढे महत्व दिले जात नाही
. Car insurance
प्रमाणे
, आपल्या कारला कोणतीही
दुर्घटना न झाल्यास आपल्या विमाचे हफ्ते देखील पाण्यात वाहून जातात. परंतु
,
आपणास त्याबद्दल काही वाटत नाही. त्याप्रकारे
term
insurance
विषयी देखील विचार करणे गरजेचे आहे.
हप्त्याची रक्कम वाया गेल्यास त्याचा विचार करू नये. परंतु
,
आपल्या मृत्यूनंतर आपल्या परिवारास आर्थिक अडचण होईल त्यासाठी काय करावे
?
ह्याचा विचार नक्की करा.  

 

 

 




Benefits of Term insurance in Marathi- टर्म
इन्शुरेंस चे फायदे-
Term Insurance Benefits in Marathi


आता तुम्हाला माहिती मिळाली असेल की, term insurance काय आहे? आता ह्या insurance चे काही benefits आपण पाहुयात-

 

 

जीवनावर संकट
आल्यास परिवारस आर्थिक आधार-    

आपल्या कुटुंबात कमाई करणारे तुम्ही एकटे व्यक्ति असाल,, एक term life insurance द्वारे आपल्या
कुटुंबातील सदस्यांना आपल्या मृत्यूचा दुर्दैवी स्थितीचा सामना करण्यासाठी आणि
कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीविरुद्ध त्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण मदत
करू शकतात. आपल्या परिवारस चिंता-मुख्त आर्थिक भविष्य देण्यासाठी ही पॉलिसी आपणास
सक्षम करते. आपण सहजपणे ह्या टर्म लाइफ इन्शुरेंस प्लान च्या अंतर्गत छोटे
प्रीमियम देऊन एक महत्वपूर्ण लाइफ कवर घेऊ शकतात.

 

क्रिटिकल
इलनेस (गंभीर आजार) असल्यास त्यासाठी कवर

आपल्या 20 ते
30 वर्षाच्या काळादरम्यान आपणास वाटू शकते की
, आपणास कॅन्सर किंवा kidney failure ह्या सारखे गंभीर आजार होणार नाही. असो, जर असे आजार आपल्याला जळल्यास आपले स्वास्थ तर
खराब होतेच
, त्यासोबच आजारासाठी आवश्यक उपचार घेण्यासाठी
आपल्या मेहनतीने केलेली सेविंग्स देखील काही काळातच संपून जाते. त्यासाठी
टर्म इंश्योरेंस प्लान डेथ बेनिफिट हे
फायद्याचे ठरते.
   क्रिटिकल आजारामुळे हे लाइफ insurance चे कवरेज वाढवून देते. असे critical इलनेस (गंभीर
आजार) चे रायडर (अतिरिक्त फायद्याचे कवरेज) आपल्या
insurance
सोबत जोडल्यास त्याचे काही
benefits आपल्याला पॉलिसी सोबत
भेटते. रायडर अंतर्गत कोणताही आजार झाल्यास
, आजाराच्या
उपचारासाठी आपल्या परिवारास होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीपासून
बचाव करण्यासाठी आपल्याला एक रक्कम दिली जाते. 

 

 

term insurance meaning in marathi


जर तुम्हाला विम्याची खात्रीशीर रक्कम तुमच्या नॉमिनीला एकदमच
न मिळता
, दरमहा मिळावी असे वाटत असेल,  तर त्यासाठीही एक सुविधा आहे. समजा तुम्ही एक
कोटीचा टर्म प्लॅन घेतला असेल
, तर तुमच्या
नॉमिनीला तेवढी रक्कम ही हप्त्याप्रमाणे दरमहा खात्यात जमा करता येऊ शकते. तुम्हाला
ही रक्कम एकदाच देखील मिळू शकते. असे असल्यास पैसा ठिकून राहू शकतो आणि त्यास
सांभाळून केला जाऊ शकतो. तसेच तुम्ही दरमहा रक्कम घेतल्यास तुम्ही दरमहिन्यास
रकमेस काही टक्क्यांनी वाढवू शकता. उदा. या महिन्यास 10 हजार रू. मिळाल्यास
पुढच्या महिन्यात 12 आणि त्यापुढील महिन्यात 14 हजार रु. या प्रमाणे देखील आपण रक्कम
प्राप्त करू शकतो.

 


 



 

Types of Terms Insurance in
Marathi- टर्म इन्शुरेंस प्लानचे प्रकार

 

Level term insurance-

लेवळ टर्म इन्शुरेंस या प्रकारच्या प्लान
मध्ये रक्कम ही समान राहते. ती विमा कालावधीत कमी होत नाही तसेच वाढत देखील नाही.
हे किफायतशीर आहे आणि पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत पॉलिसीधारकाचा कधीही मृत्यू
झाल्यास कुटुंबातील सदस्यास विमा लाभ देण्यात येतो. यामुळेच
Level term insurance ह्यास सर्वात चांगल्या प्रकारच्या life insurance प्लान आपण म्हणू शकतो. एका महिन्यात आपल्याला परवळणार अशी रक्कम आपण
प्रीमिउम म्हणून देऊ शकतो. आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकतो.

 

Increasing term
insurance

या प्रकारच्या प्लानचे प्रीमिउम इतर
प्रकारच्या इन्शुरेंस पॉलिसी च्या प्रीमिउम पेक्षा जास्त असता. यात
, आपणास विमाची रक्कम दरवर्षी वाढवता येऊ शकते.
यात प्रीमियम तर सारखेच असता परंतु
, विमाची रक्कम
कालावधीनुसार वाढत जाते
.

 

Decreasing term
insurance

या प्रकारच्या प्लान मध्ये विमाची एकूण कवरेज
रक्कम ही कालावधीत नुसार घटत जाते
.
कालावधीनुसार रकमेची आवश्यकता कमी होत असल्याने हे प्लान कर्ज फेळण्याचा कामात
येतात.  ज्या प्रकारे कर्ज वेळेनुसार घटत
जाते
, त्याच प्रकारे विमाची रक्कम देखील घटत जाते. आणि
आपल्यास रकमेची जास्त आवश्यकता नसल्यास आपण ह्या प्रकारच्या विमास खरेदी करू शकतो.


Convertible terms plan

या प्रकारात, भविष्यात पॉलिसीधारक विमाच्या प्लॅनमध्ये बदल
करण्याची सुविधा देते. जर पॉलिसीधारक प्लानमध्ये बदल करू इच्छित नसेल तर आधीचा
प्लानच सुरू ठेवला जातो.

 


Return of Premium

ह्या प्रकारच्या प्लान मध्ये, जर पॉलिसीधारक व्यक्ति जीवंत असेल आणि
पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला असल्यास भरलेले सर्व प्रीमियम आपणास परत केले जातात.

 

  

 



Best compnies for Term life insurance in Marathi- टर्म इन्शुरेंस खरेदीसाठी विश्श्वासार्थ कंपन्या

 


term insurance meaning in marathi



Max life insurance

 ही insurance कंपनी मैक्स फाइनेंशियल
सर्विसेज
आणि
अॅक्सिस बँक यांच्या भागीदारीची आहे
. यांतील
योजना ह्या विशेषत
:
ग्राहकांच्या
योजना पूर्ण करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत.

2022-21
मधील
IRDAI च्या आकडेवारीनुसार claim Settlement Ratio 99.35% इतका असून,  इतर
इन्शुरेंस सेवा पुरवणार्‍या कंपनीच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

 


Aegon Life Insurance

ही कंपनी जागतिक असून,
20 हून अधिक देशांत इन्शुरेंस ची सेवा ही कंपनी पुरवते. भारतात मुंबईत ह्यांचे
मुख्य कार्यालय असून
, नीदरलैंड  मध्ये यांचे मुख्य 
कार्यालय आहे. यांच्या 2022-21 मधील
IRDAI च्या आकडेवारीनुसार claim Settlement Ratio 99.25% एवढा होता. या कंपनीचे भारतात देखील 3 लाखांहून अधिक ग्राहक
आहे.

 

 


Bharti Axa Life Insurance

या कंपनीची स्थापना 2006 मध्ये करण्यात
आली होती. भारतात ही कंपनी
best insurance कंपनीच्या
यादीत येते. यांच्याकडून वेगवेगळ्या किमतीचे प्लान मिळत असल्याने ही कंपनी जास्त
प्रचलित आहे. याच्या 2020-21 मधील
claim Settlement Ratio 99.05% एवढा आहे.

 

 

तर मित्रांनो वरील परिच्छेदत आम्ही काही best life
insurance
कंपनीचे नाव सुचविले आहे. यांव्यतिरिक्त काही कंपनीचे नाव
आणि त्यांच्या
claim settlement ratio आम्ही खाली
दर्शविले आहे. त्यांना देखील नक्की पहा. 

 


Aditya Birla Sun Life Insurance                       98.04%

Ageas Federal Life Insurance                           95.07%

Aviva India Life Insurance                              98.01%

Bajaj Allianz Life Insurance                            98.48%

Canara HSBC Life Insurance                           97.10%

Daiichi Life Insurance                                    95.96%

Dhfl Pramerica Life Insurance                         98.61%

Edelweiss Tokio Life Insurance                       97.01%

Exide Life Insurance                                      98.54%

Future Generali Life Insurance                        94.86%

HDFC Life Insurance                                     98.01%

ICICI Prudential Life Insurance                       97.90%

IndiaFirst Life Insurance                                 96.81%

Kotak Life Insurance                                      98.50%

Life Insurance Corporation of
India (LIC)                  98.62%

PNB MetLife Insurance                                  98.17%

Reliance Life Insurance                                   98.49%

Sahara India Life Insurance                             97.18%

SBI Life Insurance                                         93.09%

Shriram Life Insurance                                   95.12%

Tata AIA Life Insurance                                 98.02%

 

 




 








बहुतेक लोक Term insurance विषयी जागरूक
नाहीत
. केवळ आजाराने पीडित असणार्‍या व्यक्तीनेच
हे खरेदी करावे अशी त्यांच्या मनात धारणा असते. परंतु तसे नाही
, जीवनात
मृत्यू कोणालाही आणि केव्हाही गाठू शकतो. त्यानंतरच्या काळात आपल्या कुटुंबास
आर्थिक मदत मिळावी म्हणून
term insurance विषयी
जागरूक होणे गरजेचे आहे. 

आपण टर्म इंश्योरेंस म्हणजे काय? Term insurance meaning in
Marathi
- टर्म इन्शुरेंसचे महत्व
ह्या लेखात term insurance विषयी संपूर्ण माहिती पाहिली
आहे. तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
जेणेकरून त्यांना देखील
term insurance विषयी माहीती मिळेल. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंटद्वारे
आम्हास विचारू शकता. आम्ही नक्कीच त्यांचे उत्तर देऊ. धन्यवाद! 



 
style="display:block"
data-ad-format="autorelaxed"
data-ad-client="ca-pub-5490404421349165"
data-ad-slot="7962111262">

Post a Comment

0 Comments