Blogging meaning in Marathi- ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग पासून पैसे कसे कमवायचे?

Blogging Meaning in Marathi- What is mean by blogging in marathi? Blogging Meaning in Narathi:- आजच्या 
काळात इंटरनेट चा वापर सर्वत्र होत आहे. काहीजण याचा वापर वेळ घालवण्यासाठी
तर काहीजण नवीन काहीतरी शिकण्यासाठी करतात. आणि
,
असेही लोक आहेत जे इंटरनेटचा वापर करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. आणि त्यांचाच
मुळे इतर जण देखील इंटरनेट वरून पैसे कसे कमावता येतील
?
हा प्रश्न गूगल वर दररोज
search करत
आहेत. मिळालेल्या उत्तरांमध्ये त्यांना
Blogging हा
शब्ध ऐकायला मिळतोच! आज आपण ह्याच
blogging विषयी
माहीती घेणार आहोत
. आणि हे देखील पाहणार आहोत
की ब्लॉगिंग पासून पैसे कसे कमावता येतात
?
चला तर पाहुयात. 

blogging meaning in marathi
blogging meaning in marathi
 

What is Blogging Meaning in Marathi? ब्लॉगिंग म्हणजे काय?


मित्रांनो,Google हे एक search engine आहे, आणि यावर कित्येक प्रश्न दररोज विचारले जातात. त्यांची उत्तरे ही, Google कडे नसतात. पण, आमच्यासारखे blogger किंवा लेखक हे blogging द्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. आणि लोकांद्वारे सर्च झालेल्या प्रश्नांची उत्तरे Google त्यांना दर्शवितात. Google वर search केल्यानंतर समोर येणार्‍या search results मधील लिंक्सवर क्लिक करून एखाद्या नवीन पेज वर पोहचता. आणि त्यावर आपल्या प्रश्नांचे उत्तर किंवा माहिती घेतात. त्या नवीन पेजला blog post असे म्हटले जाते. आणि BlogSpot संबंधित सर्व क्रिया म्हणजेच ब्लॉगिंग(blogging).  सोप्या शब्दात blog म्हणजे एक असे माध्यम ज्याद्वारे आपण आपले ज्ञान इतरांना देऊ शकतो, लोकांद्वारे विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन, त्यांना समाधानी करू शकतो. आणि blogging म्हणजेच एखादा ब्लॉग तयार करण्यापासून तर त्याला एक यशस्वी ब्लॉग बनवण्यात आपण ज्या काही प्रक्रिया करतो. त्या संपूर्ण प्रक्रियेस blogging म्हणतात.  ह्यात search engine optimization, images तयार करणे, keyword research करणे, चांगले आर्टिकल लिहिणे, social media वर शेअर करणे. अशा काही गोष्टींचा समावेश होतो.
 What Is
Blog in marathi? ब्लॉग म्हणजे काय?Blog Meaning in Marathi
मित्रांनो
ब्लॉग हे एक प्रकारचे माहितीचे स्त्रोत आहे. ज्याचा वापर करून ज्ञान तसेच काही
विशेष माहिती जगाला दिली जाऊ शकते.
Blog देखील एक website च असते.
परंतु या दोघांत फरक म्हणजे- ब्लॉग हे ज्ञान किंवा माहिती शेअर करण्यासाठी वापरले
जाते. यावर सतत नवनवीन लेख प्रकाशित केले जातात. वाचकांना अगदी सोप्या शब्दांत
विशिष्ट प्रकारची माहीत देण्यात यावी म्हणून ज्याप्रकारे आपण संभाषण करतो तशाच
शब्दांत
blog वर लेख प्रकाशित केले जाता.       


Types of
Blog in Marathi- ब्लॉगचे प्रकारसध्या
इंटरनेटवर करोडो ब्लॉग्स आहेत. आणि दररोज नवनवीन तयार होत आहे
. कोणत्या
उद्देशासाठी ब्लॉग तयार करण्यात आला आहे
, यावरून आपण त्या
सर्व ब्लॉग्सला काही प्रकारांमध्ये वगळू शकतो. खाली काही ब्लॉगचे प्रकार दिलेले
आहेत. त्यांना देखील पहा.    Personal
Blog-हा
एक असा ब्लॉग असतो ज्याचावर एखादी व्यक्ति स्वत:च्या जीवनविषयी माहिती शेअर करतात.
त्यात ब्लॉग लिहिणार्‍या व्यक्तीचे विचार
, त्याचे रोमांचक अनुभव हे
जगासमोर शेअर केले जातात. तसेच आपल्या सोबत घडलेल्या काही वाईट क्षणांविषयी
इतरांना सांगण्यासाठी आणि यातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी
personal blog तयार केला जातो. Personal blog ला hobby(छंद) blog देखील सांगितले
जाते. Professional
blog-या
प्रकारचे
blogs हे एखाद्या प्रोडक्ट च्या जाहिराती साठी किंवा बहुतेकदा पैसे कमवण्यासाठी
तयार केले जातात. मुख्य:ता पैसे कमवण्यासाठीच!! एखाद्या विषयात आपण
expert असल्यास, त्या विषयाबद्दल blogging करून आपण जगासमोर स्वत: ला दर्शवू शकतो. आपण स्वत:ला एक ब्रॅंड म्हणून ओळख
मिळवू शकतो. आवश्यक खर्च ह्याच प्रकारच्या
blogs पासून पूर्ण
करू शकतो. अशा प्रकारचे
Blog हे एका बिजनेसप्रमाणेच असतात.
आपल्या ब्लॉग वर खूप सार्‍या मार्गांनी पैसे कमवण्याचा प्रयत्न
professional
bloggers करतात. अशा प्रकारच्या Blog पासून
दारमाहिण्यास लाखो रुपयांची कमाई करता येते.    


 


  What is Blogger in
Marathi?
ब्लॉगर काय आहे
?ब्लॉगिंग
ज्या व्यक्तिद्वारे केली जाते
, त्यांना blogger म्हटले जाते.
वेळोवेळी लेख लिहून प्रकाशित करणे
, अगोदर लिहले गेलेले लेख update
करणे हे काम blogger द्वारे केले जाते.
थोडक्यात
, ब्लॉगर म्हणजे ब्लॉगचा मालक! मित्रांनो
ब्लॉगिंग करण्यासाठी चांगले लेखन कौशल्य असायला हवे. आपल्या ब्लॉगवर येणार्‍या
प्रत्येक लोकांना ते प्रभावित करायला हवे. तसे असल्यास ब्लॉगवर येणारा प्रत्येक
व्यक्तिस आपल्या ब्लॉगचे नाव आठवण ठेवू शकतो. आणि वेळोवेळी आपल्या ब्लॉगला भेट देऊ
शकतो. चांगले लेखन कौशल्य आपण पुस्तके वाचून
, निबंध लिहून, डायरी लिहून किंवा इतर काही गोष्टींनी प्राप्त करू शकतो. आपले कौशल्य
चांगले असून सुद्धा आपल्याला आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक वाढविण्यासाठी किंवा एक
यशस्वी ब्लॉग तयार करण्यासाठी आपणास काही तांत्रिक ज्ञान असला हवे. जसे की-
SEO, Image editing इत्यादी.    


Blogging चे महत्व काय आहे? आणि
तुम्ही
Blogging का करायला पाहिजे? |
What Is The Importance Of Blogging In Marathi?

 तुम्ही ब्लॉगिंग काय
आहे
?  याबद्दल माहिती
घेतली आहेच
, ब्लॉगिंग का केली पाहिजे आणि ब्लॉगिंगचे महत्व
काय
? याबद्दल माहिती आपण पाहुयात-

 

ब्रॅंड किंवा कंपनीची मार्केटिंग
करता येते (
Brand Marketing)

जर एखाद्या ब्रॅंडला किंवा
कंपनीला प्रमोट म्हणजेच मार्केटिंग करायचे असेल तर
, यासाठी ब्लॉगिंगची खूप
मदत होते. इंटरनेट एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतांना किंवा एखादे ब्लॉगपोस्ट लिहीत
असतांना
, आपण आपला ब्रॅंड समस्येस कशाप्रकारे सोडवू शकतो या विषयी सांगू
शकतो. याने ब्रॅंडची मार्केटिंग होण्यास खूप मदत होते.

 

एखादे प्रॉडक्ट विकण्यास मदत
होते
(Generate Leads)

इंटरनेटवर एखादे प्रॉडक्ट
विकायचे असल्यास
, त्याविषयी ब्लोग्पोस्टद्वारे माहिती आपण देऊ शकतो.
ज्यामुळे खरेदीकरणार्‍यास आपण समजावू शकतो की प्रॉडक्ट त्यांच्या साठी किती
उपयुक्त आहे. आणि त्यांनी का खरेदी केले पाहिजे. यामुळे ऑनलाइन सेल्लिंग होण्याची
शक्यता वाढून जाते.

 

 

लेखनकौशल्य व विचार कौशल्य
सुधारते
(
Develop Writing Skill and
Thinking
Skill)

ब्लॉगिंग करत असतांना सतत Blogpost लिहून प्रकाशित करावे लागतात. आणि यामुळे भाषेविषयी ज्ञान
वाढते आणि लेखनकौशल्य सुधारते. सुरूवातीस
Blogpost लिहिण्यास अडचण होत असते परंतु,
हळुहळू विचार करण्याची क्षमता वाढते आणि आपण कमी वेळात एक उत्कृष्ट
Blogpost लिहायला लागतो.

 

 

विविध कौशल्य (स्किल्स) विकसित
होतात (
Learning Technical Skills)

ब्लॉगिंग करत असतांना अनेक
स्किल आपण शिकू शकतो. डिजिटल मार्केटिंग
, इमेज एडिटिंग, वेब डेवलपिंग,
सर्च इंगिन ओप्टिमैजेशन अशा खूपसार्‍या स्किल्स ब्लॉगिंग करत असतांना डेवलप होतात.
आणि या स्किलचा वापर इतरांना मदत करण्यासाठी आपण करू शकतो. यामुळे पैसे कमवण्याचा
आणखी एक नवीन मार्ग मिळतो.


 

ज्ञान
वाढते (
increase knowledge)

ब्लॉगिंग करत असतांना इतर
ब्लॉग्सवरुन रिसर्चकरून माहिती मिळवावी लागते आणि त्यास
Blogpost मध्ये आपल्या शब्दांत लिहावे लागते. याने एखाद्या विषयाबद्दल
खूप प्रमाणात ज्ञान मिळते. त्यामुळे एखाद्या विषयात एक तज्ञ व्यक्ति बनता येते.
आणि तुम्ही एखाद्या विषयात आधीपासूनच एक्स्पर्ट असाल तर स्वत:ला जगासमोर
आणण्यासाठी ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय आहे.

 


Blogging पासून पैसे कमवू शकता (Earning)

पैशांची गरज सर्वांनाच
असते. ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी सर्वात मोठे हे पैसे कमावनेच असते. एक यशस्वी आणि
पैसे कमावणारा ब्लॉगतयार करून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकतात. ब्लॉगिंगद्वारे
सध्या खूप लोक महिन्यात लाखो रुपये देखील कमावता. तुम्ही ब्लॉगिंग द्वारे
कशाप्रकारे पैसे कमवू शकता याविषयी माहीत आम्ही खालील एका परिच्छेदात दिलेली आहे.
त्यास नक्की पहा.      
How to start a good blog in Marathi? तुम्ही एक ब्लॉग कशाप्रकारे
तयार करू शकता
| ब्लॉगिंग ची सुरुवात कशी करावी. Find
Niche- विषय निवडाब्लॉगिंगमध्ये यशस्वी होण्यासाठीएक
चांगला
 niche निवडणेम्हणजेच ब्लॉगिंगसाठी विषय निवडणे खूप महत्वाचे आहे. बहुतेक
नवीन
 blogger याकडे दुर्लक्ष करतात. एक चांगला blog niche निवडल्यास
कमी वेळात एक यशस्वी ब्लॉग तयार केला जाऊ शकतो.
 तुम्ही सहजपणे एक ब्लॉग वेबसाइट तयार करू शकताफक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही कोणत्याही विषयावर
ब्लॉग बनवा
, तो थोडा वेगळा असावाजेणेकरून अधिकाधिक लोक तुमच्या ब्लॉगवर भेट देऊ शकतील. 
Select
domain and hosting- डोमेन आणि होस्टिंग खरेदी कराBlog
Niche निवडल्यानंतर एक चांगले domain name निवडणे
देखील खूप गरजेचे आहे.
Domain नेम हे आपल्या ब्लॉगचे address असते. सध्या इंटरनेटवर अशा खूप सार्‍या websites आहे
ज्यावरुन तुम्ही
Domain Name खरेदी करू शकता. परंतु, Godaddy ही सर्वात विश्वासार्थ website आहे जेथून तुम्ही domain खरेदी करू शकता. 
Blogging
Platform- ब्लॉगिंग करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निवडाBlogging
Platform वरुन आपण आपल्या ब्लॉगवर Blogpost पब्लिश
करू शकतो. ह्यास
Content
Management System (CMS)
असे
देखील म्हणतात
. Blogger, Medium, Wix, Wordpress हे ही CMS
आहेत. यांच्यावर मोफत SIGN-IN करून तुम्ही
ब्लॉगिंग ची सुरुवात करू शकता. 
Design
Blog- ब्लॉगला योग्यप्रकारे डिजाइन करा.आपला
ब्लॉग सुव्यवस्थित आणि सुटसुटीत दिसण्यासाठी त्यास चांगल्याप्रकारे डिजाइन करणे
महत्वाचे आहे. सध्या खूप प्रकारच्या
blog themes किंवा Templetes
इंटरनेट वर मोफत download करावयास मिळून
जातात. त्यांना
download करून आणि coustmize करून तुम्ही blog design करू शकता. 
Write
article/blogpost- लेख लिहून प्रकाशित करा.तुम्ही
तुमच्या ब्लॉगवर
article
म्हणजेच BLOGPOST लिहून पब्लिश करू शकता.
सुरूवातीस काही
Blog Post लिहून झाल्यावर blogpost कशा प्रकारे लिहल्या जातात याचा अनुभव तुम्हाला येऊन जातो. तुम्ही इतर
ब्लॉग पाहून देखील आपण कशाप्रकारे
blogpost लिहावे हे पाहू
शकता.     -अशाप्रकारे तुम्ही एक ब्लॉग तयार करू शकता. अधिक
महितीसाठी
Harsh Agrawal यांच्या ह्या How To Start A Blog in 2023 [Blogging Guide For Beginners]
लेखास नाही वाचा.
    How to
earn from blogging in Marathi? | earn money online from blogging | ब्लॉगिंग पासून पैसे
कसे कमवायचे
? 
ब्लॉगिंग
पासून पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत. खरतर प्रत्येक
professional blogger हे फक्त एकाच ब्लॉगपासून जास्तीत जास्त मार्गांनी पैसे कमावता. परंतु, नवक्यांसाठी ते शक्य नाही. जर तुम्ही नवीन blogger असाल
तर तुम्हाला
blogging पासून पैसे कोणत्या मार्गांनी कमावता
येतील
? त्यासाठी खालील परिच्छेदात काही मार्ग सांगितले आहेत.
त्यांना नक्की पहा. 
ब्लॉगवर जाहिराती लावून (advertising)नवीन
bloggers साठी पैसे कमवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. blog
तयार झाल्यानंतर आणि
blog वर traffic
म्हणजेच ब्लॉगवर लोक भेट देत असल्यास
, तुम्ही पैसे कमवण्याची
सुरुवात करू शकता. 

blogging meaning in marathi


सध्या अशा खुप कंपन्या आहेत, ज्यांच्या
जाहिराती लावून तुम्ही पैसे कमवू शकतात. परंतु
, त्यासाठी एक
अट अशी की
, ब्लॉगवर लिहिले गेलेले BlogSpot म्हणजेच लेख हे चांगल्या क्वालिटीचे असायला हवे. आणि कुठूनही copy केलेले नसायला हवे, त्यासोबतच कमी शब्दांत नसायला
हवे. तुम्ही
media.net, ezoic आणि Google
AdSense या advertising networks कडून approval
घेऊ शकता. आणि blog वर काही सोपी प्रक्रिया
करून
advertising द्वारे पैसे कमवू शकता. 
Sponsored
Post पोस्ट करून.ब्लॉग
प्रचलित झाल्यावर आणि ब्लॉगवर काही प्रमाणात ट्रॅफिक आल्यावर तुम्ही
sponsored पोस्टद्वारे
देखील पैसे कमवू शकता.
Adverting पेक्षा जास्त पैसे sponsored post द्वारे कमावता येऊ शकता. आपण ज्या
विषयासंबंधित ब्लॉगिंग करत आहोत त्या संबंधित काही कंपन्या असतात आणि त्यांचे
एखाद्या
product च्या मार्केटिंग साठी आपल्या blog वर BlogSpot प्रदर्शित करण्यासाठी आपल्याला पैसे
देतात. जेणेकरून त्यांच्या
product संबंधित माहिती blog वर भेट देणार्‍या लोकांना मिळेल. आणि त्यांचे products विकले जाण्यास मदत होईल. एखाच पोस्ट साठी कमीत कमी 20$ ते जास्तीतजास्त 500$ ची देखील आपण मागणी करू शकतो. Affiliate Marketing द्वारे एखादे प्रॉडक्ट विकून.


Blogging पासून पैसे कमवण्याच्या हा
सर्वात चांगला मार्ग आहे. कारण
, Advertisement आणि Affiliate
ब्लॉगवर जर सारख्याच प्रमाणात Visitor असल्यास affiliate Blog हे Advertisement पेक्षा कित्येक पटीने पैसे कमवून देतात.सध्या Online shopping ची सुरुवातच झाली आहे आणि येणार्‍या वेळेत हे खूप वाढ
होणार आहेत. याचमुळे
Affiliate Marketing मधून पैसे कमवण्याचा ट्रेंडदेखील वाढत आहे. तुम्ही
देखील तुमच्या ब्लॉगद्वारे 
Affiliate Marketing करून पैसे कमवू शकता.


blogging meaning in marathi
Affiliate marketing मधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला online store मधील जे काही products असतील
आपल्या ब्लॉगवर जाहिरात लावून किंवा त्या प्रॉडक्टवर एक चांगले लेख लिहून तुम्ही चांगले
कमिशन कमवू शकता.
Affiliate marketing द्वारे तुम्ही google AdSense पेक्षा पैसे कमवू शकता.यातून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला
Amazon, Clickbank यांसारख्या ऑनलाइन स्टोरवर जाऊन affiliate program ला sign-up करावे लागते. त्यानंतर त्यांवरील प्रोडक्टसच्या लिंकला
copy करून आपल्या ब्लॉगवर लावावे लागते.
  ई-बुक विकूनतुम्ही सध्या पाहतच असाल
की
, इंटरनेटवर खूप जन प्रसिद्ध होताच स्वतचे काहीन-काही प्रोडक्टस
विकत असतात. त्यातच
, E-Book सेल करणे हा सर्वात मोठा बिजनेस बनला आहे. तुम्ही
तुमच्या एखाद्या टॉपिकवर पुस्तक लिहून त्यास ब्लॉगिंगद्वारे किंवा
Amazon वर विक्री करून चांगले पैसे कमवू शकतात.  स्वत:चा ऑनलाइन कोर्स तयार
करून.सध्या ऑनलाइन कोर्स कोणीही
अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतात. एखाद्या विषयाबद्दल सोप्या शब्दांत कोर्स
तयार करून तुम्ही ब्लॉगिंग द्वारे त्यास सेल करू शकता. ब्लॉगवरुन मार्केटिंग
केल्याने
, तुम्हाला कोर्स विकण्यास मदत होऊ शकते.      तर मित्रांनो आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? Blogging Meaning in Marathi | Blogging in Marathi  ह्या लेखात ब्लॉगिंग विषयी संपूर्ण
माहिती देण्यात आली आहे.
तुम्हाला हा लेख
आवडला असेल तर ह्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
त्यांना देखील ब्लॉगिंगविषयी माहीत मिळेल. आणि ते देखील
ब्लॉग सुरू करून पैसे कमवू शकतील. ब्लॉगिंगविषयी
तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंटद्वारे आम्हास
विचारू शकता. आम्ही नक्कीच त्यांचे उत्तर देऊ. धन्यवाद!
    

No comments:

Powered by Blogger.