Games in Marathi- Games Name in Marathi-खेळांची माहिती

Games in Marathi- Games Information in Marathi

 
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Games
in Marathi:-

खेळाचे आपल्या जीवनाशी एक
अतूट नात आहे. वेळोवेळी मनोरंजनासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी हे आपल्याला मदत
करते. खेळ हे विविध प्रकारे खेळले जातात. काही खेळ एकटे बसून तर काही खेळांसाठी
इतर व्यक्तींची गरज भासते. काही खेळ घरात बसून किंवा मोकळ्या जागेत बसून खेळले
जातात आणि काही खेळ हे मैदानी असतात
.
आजच्या लेखात आपण खेळांची
नावे आणि त्यांच्याविषयी काही माहिती पाहणार आहोत. चला तर पाहुयात!games in marathi
games in marathi
What is Games
in Marathi?
खेळ म्हणजे काय
?

 

खेळ हे लहानपणापासूनच आपल्या जीवनाशी जोडले
गेलेले आहे. खेळांमुळे शरीरास ऊर्जा मिळते.
खेळांमुळे आपली एकाग्रता शक्ति(concentration power) वाढण्यास मदत
होते. तसेच आपल्याला ताजेतवाण देखील वाटते. शरीराला व्यायाम करणे गरजेचे आहे. खेळांमुळे व्यायाम होण्यास देखील मदत होते.
विविध खेळांमुळे मानसिक ताण
कमी होण्यास आणि शारीरिक मानसिक व्यायाम होण्यास मदत होते.
जगात विविधप्रकारचे लोक विविध
भागात राहतात. आणि, विविध भाषा
बोलतात त्यांचा विविध पेहराव असतो.
यासोबतच त्यांचाद्वारे
खेळेले जाणारे खेळ
देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
बोलल्या जाणार्या
भाषेमुळे खेळाच्या नियमातील फरकामुळे एकाच
खेळास विविध भागांत वेगवेगळी नावे असतात.

 


 
 

Types of
Games- Indoor and Outdoor Games in Marathi- खेळाचा प्रकार किती आहे?

 

Indoor games in
Marathi language-
इंडोअर खेळ


जे खेळ घरात
किंवा एखाद्या हॉलच्या आत
मधेच खेळले जातात त्यांना Indoor
games
असे
म्हटले जाते. Indoor games हे
मानसिक व्यायामासाठी, वेळ घालवण्यासाठी आणि काही वेळेस
फक्त मजेसाठी खेळेल जातात.
याप्रकारचे खेळ खेळण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीची गरज असू शकते.
आणि काही प्रकारचे खेळांत एकाहून जास्त व्यक्तींची गरज असते. अशा
प्रकारचे खेळ लहान
मुलांत जास्त प्रसिद्ध असतात. कारण ते, सर्वाधिक वेळ
घरात घालवतात.

 

 

  

 

Outdoor Games in Marathi- आउटडोर/मैदानी खेळ

 

हे खेळ मोकळ्या जागेत खेळले जातात.
सोप्या शब्दांत, घराबाहेर मैदानात जे काही खेळ
खेळले जातात त्यांना outdoor games आपण
म्हणू शकतो. क्रिकेट, फूटबॉल, हॉकी, टेनिस .
या प्रकारचे खेळ हे
outdoor
games
म्हणून ओळखले जातात.
तसेच लहानपणी खेळले जाणारे लपा-छपी, चोर-पोलिस
हे देखील outdoor games आहेत.Outdoor Games name in Marathi- बास्केटबॉल, क्रिकेट, सायकल रेसिंग, फुटबॉल, गोल्फ, रोलर हॉकी हे काही outdoor games आहे.
 

 

games in marathi

 

 

 

Video
Games-
विडियो गेम्स

विडिओ गेम्स हे
Computer किंवा इतर
काही डिजिटल उपकरणावर खेळले
जाते. मनोरंजांनासाठी खेळल्याजाणार्या
ह्या प्रकारच्या खेळात शारीरिक व्यायाम होत नसतो.पंरतू, मानसिक कौशल्य आणि विचार क्षमता विकसित करण्यात याची
मदत होते.

 

Board
Games-
बोर्डवरील खेळ

हे खेळ एखाद्या विशेष पुष्टावर(board) खेळले जातात.
म्हणून यांना board games असे
म्हटले जाते. जसे-
chess(बुद्धिबळ), Ludo(लुडो) इत्यादि. ह्या प्रकारचे खेळ
हे दोन किंवा त्याहून अधिक जणासाठी असू
शकता.

 

Card
games-
पत्त्यांचे खेळ

या प्रकारच्या खेळांत प्रामुख्याने पत्त्यांचा वापर
होतो. Poker, Rummy ही काही याची
उदाहरणे आहे.

 

Puzzle
games:-
कोडे

मुलांच्या मानसिक विकासासाठी या प्रकारचे खेळ
खूप महत्वाचे आहे. हे
खेळ आव्हानात्मक आणि मनोरंजक स्वरुपात असतात. सुडोकू, crosswords ही पझलची
उदाहरणे आहेत.

 

Sports
games-
शारीरिक खेळ

हे अशा प्रकारचे खेळ असतात ज्यामुळे शरीरास मेहनत करावी
लागते. काही Sports हे
मैदानात आणि काही
घरात दोन्ही ठिकाणी खेळले
जाऊ शकता. या प्रकारात गणले जाणारे काही
खेळ हे एकट्याने तर
काही खेळ सांघिक असतात.
यात प्रामुख्याने आपले कौशल्य तपासले जाते.

 

 

  

 

 

 

 

 

 

 

आपल्या
जीवनात
खेळाचे
महत्व-
Importance of Games in human life in Marathi- खेळाचे फायदे काय आहे?

  

खेळ हे मानव
जीवनासाठी खूप महत्वाचे आहे. विद्यार्थी जीवनात खेळांना देखील महत्व
दिले जात आहे. खेळांमुळे तनाव मुक्त होण्यास मदत होते. आणि
त्यामुळेच मानसिक ऊर्जा
देखील वाढते. काही संशोधनात असे आढळून येते
की निरोगी राहण्यासाठी
खेळ-खेळणे गरजेचे असते.
काही खेळांमुळे जीवनातील महत्वाचा गोष्टींबाबत ज्ञान मिळते.
जसे- जबाबदारी स्वीकारणे, समस्या सोडवण्याचे कौशल्य, संघास मदत करणे, आत्मविश्वास
बाळगणे, चपळता, आपली क्षमता तपासणे, असे काही
महत्वाचे कौशल्य खेळांमुळे विकसित केले जाऊ
शकतात. शरीरास व्यायामची गरज
असतेच आणि खेळ ही
कमतरता पूर्ण केली
जाऊ शकते.

 

 

 


Some famous GAMES information in Marathi- काही
लोकप्रिय
खेळ

 

 

 

 

Football

हा
खेळ जगातील
सर्वात
लोकप्रिय
खेळ आहे.
Football मध्ये
देखील क्रिकेटप्रमाणे
11-11 खेळाळूंचे
दोन संघ
असतात. हा
खेळ राष्ट्रीय
तसेच आंतरराष्ट्रीय
स्तरावर
खेळला जातो.
काही देशांत
ह्यास soccer ह्या
नावाने
देखील ओळखले
जाते. शरीराचा
व्यायामासाठी
या खेळाची
खूप मदत
होते. Football
खेळण्यासाठी
एक आयताकृती
मैदान लागते.
मैदानाच्या
दोन्ही
दिशेला
गोल-पॉइंट
असतो ज्यास
नेट असे
म्हटले
जाते. पायाने
चेंडूला
लाथ मारून
आणि संघातील
इतर खेळाळूंना
सोपवून
चेंडूस
नेट मध्ये
नेल्यास
एक गुण
मिळतो. त्यास
Goal(गोल)
असे म्हटले
जाते. ज्या
संघाचे
सर्वाधिक
गोल असतात, तो
संघ विजयी
ठरतो.

 

 

CRICKET

क्रिकेट हा खेळ
दोन संघात खेळला जातो
आणि प्रत्येक संघात एकूण
11
खेळाळू असतात. या
खेळाची सुरुवात इंग्लंड ह्या देशात झाली.
ब्रिटिश साम्राज्याचा
विस्तारामुळे हा खेळ
जगभर पसरला आणि आज
सर्वात लोकप्रिय खेळांत याची गणना होते.
यात पहिला संघ फलंदाजी करतो आणि दूसरा
संघ गोलंदाजी म्हणजेच चेंडू
फेकतो. फलंदाजी करणार्या
संघाचा प्रत्येक गुणांना क्रिकेटमध्ये रन(run) असे म्हणतात. आणि
ज्या संघाचे सर्वात अधिक
रन असतात तो संघ
विजयी ठरतो. आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमध्ये T-20, टेस्ट(कसोटी) आणि
वन-डे(एकदिवसीय) असे
तीन प्रकार असतात.

  

LUDO

आज
लुडो खेळ
हा केवळ
आपल्या
भारतीयांचाच
नाही तर
जगभरात
यास पसंदी
मिळत आहे.
काही वर्षांपासून
हा गेम
फक्त board वर
खेळला जात
होता, परंतु
आज आपण
आपल्या
मोबाईलमध्येही
हा गेम
ऑनलाइन
खेळू शकतो.
यात जास्तीत
जास्त 4 खेळाळू
असतात. ते
एकटेच

 

 

Kabbdi

या
खेळाची
सुरुवात
ही भारतात
झाली आहे.
म्हणूनच
हा खेळ
मुख्यत:
भारतात
खेळला जातो.
कबड्डी
हा खेळ
दोन संघात
खेळला जातो
आणि प्रत्येक
संघात
खेळाळू
असतात. यात
एक खेळाळू
समोरील
संघाच्या
पक्षात
पाठवला
जातो त्यास
रेडर असे
म्हटले
जाते. रेडर
खेळाळूला
समोरच्या
पक्षातील
खेळाळूस
स्पर्श
करून परत
आपल्या
पक्षात
यावे लागते.
त्यासोबतच
रेडरला
कबड्डी हा
शब्द प्रत्येक
श्वासासोबत
बोलत रहावे
लागते. दोन्ही
संघांपैकी
ज्या संघाचे
गुण अधिक
असतात तो
संघ यात
विजयी ठरतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Games Name in Marathi and Hindi- काही
प्रसिद्ध
खेळांची
नावे
मराठीत
आणि
हिंदीत

  

 

 EnglishHindiMarathiArcheryतीरंदाजीधनुर्विद्याBadmintonचिड़ी छक्का, बैडमिंटनबॅडमिंटनBasketballबास्केटबालबास्केटबॉलBilliardsबिलियर्ड्सबिलियर्ड्सBoxingमुक्केबाज़ीमुष्ठियुद्धCarromकैरमकॅरमChessशतरंजबुद्धिबळCricketक्रिकेटक्रिकेटCyclingसाइकिल दौड़सायकल रेसिंगFootballफुटबॉलफुटबॉलGolfगोल्फ़गोल्फGymnasticsकसरतजिम्नॅस्टिकHigh jumpऊँची छलांगउंच उडीHockeyहॉकीहॉकीHurdle Raceबाधा दौड़अडथळा शर्यतIce skatingआइस स्केटिंगआईस स्केटिंगKabaddiकबड्डीकबड्डीKho-khoखो-खोखो-खोLawn Tennisलॉन टेनिसलॉन टेनिसLong jumpलम्बी कूदलांब उडीLudoलूडोलुडोPlaying cardsताश के पत्तेपत्तेPole vaultबाँस कूदबांबू उडीRollar Hockeyरोलर हॉकीरोलर हॉकीScrabbleस्क्रैबलस्क्रॅबलShootingनिशानेबाज़ीनिशानेबाज़ीShot putगोला फेंकगोळाफेकSnakes and laddersसांप और सीढ़ीसाप आणि शिडीSquashस्क्वैशस्क्वॅशSwimmingतैराकीजलतरणTable Tennisटेबल टेनिसटेबल टेनिसTennisटेनिसटेनिसVolleyballवालीबॉलव्हॉलीबॉलWeight-liftingभारोत्तोलनवजन उचलWrestlingकुश्तीकुस्ती


 

 

 

  

 

 
 तर मित्रांनो, 
Games in Marathi-  खेळ आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्व- games information in marathi ह्या लेखात आपण खेळांविषयी माहिती घेतली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. आणि आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा


  
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Post a Comment

0 Comments